LEADING NEWSPAPER AND DIGITAL WEB PORTAL

Friday, February 21, 2020

प्रवीण तोगड़िया VHP

चन्द्रपुर : (प्रतिनिधि)

हिंदू हा झोपला आहे, त्यांनी भाजपला भरभरून मत द्यावे म्हणून मुस्लिम समाज शाहीन बागच्या माध्यमातून भाजपचे मार्केटिंग करण्यात व्यस्त आहे असा आरोप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आयोजित पत्रपरिषदेत लावला आहे.

आज देशाची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे, युवकांना रोजगार नाही, जे रोजगार होते ते सुद्धा या सरकारने हिसकावून लावले, हॉवडी मोदी केल्याने रोजगार मिळाला का? ज्या मुद्द्यांवर भाजप सरकार निवडून आली ते वाचन त्यांनी पाळले नाही, मोदी सरकारवर मी पूर्णपणे नाखूष आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण तोगडिया 

No comments:

Post a Comment

पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी Accident Tadoba

पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी चंद्रपूर , 1दिसम्बर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम ...