LEADING NEWSPAPER AND DIGITAL WEB PORTAL

Saturday, February 29, 2020

देश घडविणारे विचार पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने मांडले जावेत : ना.विजय वडेट्टीवार

Ø  चंद्रपुर प्रेस क्लबच्या वार्षिक समारंभात न्यायमूर्ती मदनलाल टहलियानी यांचा सन्मान
Ø  ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी पत्रकारांना केले मार्गदर्शन

Ø  बदलाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 29 फेब्रुवारी : पत्रकार हा जनतेचा असावा. तो पक्षाचा विचाराचा नसावा. या देशाची लोकशाही बळकट करणे, हीच तुमची दिशा आणि हाच तुमचा विचार असावा, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले. चंद्रपुर प्रेस क्लबच्या चंद्रपूर गौरव सन्मान सोहळा व वार्षिक समारंभामध्ये ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर, राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या गावचे मूळ निवासी असणारे सत्कार मूर्ती, महाराष्ट्र राज्याचे लोक आयुक्त मदनलाल टहलियानी, दिल्लीतील पत्रकारांमधील मराठी चेहरा, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, संजय रामगिरवार उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी बदलत्या काळात देखील लोकशाही व्यवस्थेमध्ये पत्रकारितेचे महत्व अबाधित असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, आजच्या काळाची तुलना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या स्वातंत्र्याच्या चळवळीशी होऊ शकत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित, शोषितांसाठी आपल्या वृत्तपत्रातून मांडलेल्या विचारांची होऊ शकत नाही. पण आजच्या समाजव्यवस्थेला आवश्यक असणारा विचारांचा प्रहार करण्याची ताकत आजही माध्यमांमध्ये आहे. तीच तुमची शक्ती असून तिचा योग्य वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी पालकमंत्री म्हणून चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची ग्वाही देखील दिली.

राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील संबोधित केले. मुल चंद्रपूर येथील संस्कार घेऊन वाढलेले लोकायुक्त मदनलाल टहलियानी, आमच्या सुसंस्कृत संस्कारी कुटुंब व्यवस्थेचे प्रतीक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टहलियानी म्हणजेच प्रामाणिकपणा आणि हाच प्रामाणिकपणा त्यांनी आपल्या न्यायदानाच्या दायित्वामध्ये दाखवून दिल्याचे स्पष्ट केले. प्रेस क्लबने आयोजित या कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांनी शुभवार्ता देणाऱ्या पत्रकारितेचा पाया येथील पत्रकार संघटनांना असल्याचे गौरवाने नमूद केले. यावेळी जग बदलणे अतिशय सोपे आहे. मात्र त्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सत्कार मूर्ती व आज चंद्रपूर गौरव सन्मान सोहळ्याने सन्मानित मदनलाल टहलियानी यांनी आजचा सत्कार मुल आणि चंद्रपूर येथील समस्त जनतेला समर्पित केला. कुख्यात अजमल कसाब याचा खटला न्यायमूर्ती टहलियानी यांच्याच न्यायालयात चालला होता. या खटल्यात न्यायदान करताना वर्तमानपत्रात येणाऱ्या या मजकुराचा यावेळी त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. माध्यमांची भूमिका विशद करताना सुदृढ समाज निर्मितीसाठी पत्रकारितेचा  वसा आपण घेतल्याचे समजून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

यावेळी प्रेस क्लब सोबतच अनेक संघटनांकडून  झालेल्या  सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले ,आपल्या कडून मिळालेल्या बालपणीच्या संस्कारातून, त्यावेळी झालेल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीतून कठीण वेळी योग्य निर्णय घेण्याचे धारिष्ट्य आपल्याला प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायाधीशांचा स्थायीभाव हा प्रामाणिकपणाच असतो. ज्ञानाचा दुरुपयोग त्याच्याकडून होऊ नये हीच अपेक्षा असते. त्यामुळे न्यायाधीशाची भूमिका नोकरी म्हणून न करता दायित्व म्हणून आपण निभावली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कोणताही काळ असू द्या. कोणाच्या दबावात काम करणे हा पत्रकारांचा स्वभाव असू शकत नाही. अशा प्रकारच्या दबावाचे वर्णन करणारे व पळवाट काढणारे पत्रकार असू शकत नाही. तुमचे ऐकायला समाज तयार आहे. तुम्हाला दाद द्यायला यंत्रणा तयार आहे. तुम्ही बोलणे मात्र सोडू नका. व्यवस्थेच्या विरुद्ध बोलणे.सातत्याने सुरू ठेवा. कारण ती तुमची ओळख आहे.ती समाजाची आपल्याकडून अपेक्षाही आहे. तेच आपले दायित्व आहे. तेच आपण समाजाचे देणे लागतो. म्हणून पत्रकारितेत हे दायित्व लक्षात घ्या,असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी दिल्लीमध्ये दंगलीचे कव्हरेज करत असताना आजही अनेक धाडसी पत्रकार आपला जीव धोक्यात टाकून वस्तुस्थिती बाहेर आणण्यासाठी धडपडत होते. दोघांना गोळ्या लागल्या. तर किमान बारा ते पंधरा पत्रकार जखमी झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. समाजाला सत्य देण्याचे दायित्व कठीण प्रसंगात पार पाडणारा तोच खरा पत्रकार असतो,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय तायडे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन संजय रामगिरवार, आभार प्रदर्शन रवींद्र जुनारकर यांनी केले. या कार्यक्रमात चंद्रपूर येथील आश्रम शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केले त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गेल्या 40 वर्षांपासून वृत्तपत्र वाटप करणाऱ्या क्षेत्रात काम करणाऱ्या हॉकर्सचा सत्कार करण्यात आला. वंदना दखणे या वृत्तपत्र वाटप करणाऱ्या भगिनीचा सत्कार विशेष उल्लेखनीय ठरला.

गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना : विजय वडेट्टीवार

पालकमंत्री यांनी घेतला शिवभोजनाचा आस्वाद

जिल्हाधिकारी यांनी केली शिवभोजन थाळीची तपासणी

चंद्रपूर,दि. 29 फेब्रुवारी : राज्याचे मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण विभाग, खार जमीन विकास ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी मयूर स्नॅक सेंटर या शिवभोजन केंद्रामध्ये जावून शिव भोजनाचा आस्वाद घेतला.

यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार,नगरसेवक नंदू नागरकर, अॅड. राम मेश्राम, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.

गोरगरिबांना समाधान देणारी शिवभोजन योजना आहे, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले. शिवभोजन योजनेच्या प्रतिसादानुसार व उत्तम   नियोजनाला बघून भविष्यात आणखी अतिरिक्त थाळींची व शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी सांगितले. यावेळी भोजनालयात उपस्थित ग्राहकांशी संवाद साधून पालकमंत्र्यांनी त्यांना याचा व्यवस्थित लाभ मिळतो काय? याची चौकशी केली.

जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी यावेळी शिवभोजन थाळीची गुणवत्ता तसेच नियमाप्रमाणे थाळीमध्ये आहार मिळतो की नाही यासंदर्भात तपासणी केली. जिल्हाधिकारी डॉ. खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी देखील यावेळी पालकमंत्र्यांसमवेत शिवभोजन थालीचा आस्वाद घेतला. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे हे वितरण होत असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांना शिवभोजना संदर्भात विशिष्ट ऍपची माहिती सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संजय राईंचवार यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये मयूर स्नॅक्स सेंटर बस स्टॅन्ड जवळ, वैष्णवी रेस्टॉरंट अँड भोजनालय सरकारी रुग्णालय जवळ, विशाखा महिला बचत गंज वार्ड येथे शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. या तीनही केंद्राला दिवसाला 350 शिवभोजन थाळीचे वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत 11839 थाळीचे वाटप झालेले आहे.

शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

Thursday, February 27, 2020

१३ मार्च रोजी जमीन अधिकार विषयावर विदर्भस्तरीय चर्चासत्र

चिमुर –
अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वननिवासी कायद्याची अंमलबजावणी व आताची स्थिती या विषयावर दि. १३ मार्च रोजी नागपुर येथील एनसीसीआय ख्रिस्तीन कौन्सिल कॅम्प येथे चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याची माहिती कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक सुरेश डांगे यांनी दिली. 
दि. १३ मार्च रोजी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वननिवासी (वन हक्काची मान्यता) अंतर्गत ज्या दावेदारांचे दावे रद्द केलेत त्यांच्या जमिनी पुढील सुनवाहीच्या आधी खाली करण्याचे आदेश दिलेत. वनविभागाचे काही सेवानिवृत्त अधिकारी, जमीनदार आणि वन्यजीव संरक्षणसाठी काम करना-या काही गैरसरकारी संघटनेद्वारे वनहक्क कायद्याच्या संवैधानिकतेला आव्हान करीत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय थांबवून ठेवला आहे आणि आपल्याला या विरोधात संघर्ष करण्यासाठी अवकाश दिला आहे. या विरोधात संघर्ष आणि कार्य केले नाही तर पुन्हा अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वननिवासी यांच्या अधिकाराचे शोषण होईल आणि ग्राम्साभाचा निर्णय घेण्याचा महत्वपूर्ण अधिकार आणि शक्तींना कमकुवत केले जाईल. 
यासंदर्भात माहिती देताना सुरेश डांगे म्हणाले, २००६ ला झालेल्या कायद्याची अंमलबजावणी नीट झाली नाही. राज्यात एकच प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने कार्यभार करताना दिसते आहे. त्यामुळे ग्रामसभा, वनहक्क समित्या आणि दावे दाखल करण्याची प्रक्रिया अपुरी राहिली आहे. कागदपत्राची जुळवाजुळव व पुरावे प्राप्त होत नाही. प्रशासनाचा चालढकलपना मोढ्या प्रमाणात दिसून येतो. या सर्व मुद्यावर चर्चा व कृती कार्यक्रमाची आखणी होणे गरजेचे आहे. 
दि. १३ मार्च रोजी होणा-या चर्चासत्राला मार्गदर्शक म्हणून कष्टकरी जनआंदोलनाचे मुख्य संयोजक विलास भोंगाडे, एनसीसीआयचे प्रदीप बंसारीयार, विदर्भ सेंट्रल फार लेबर कन्समचे मोसेस गौर, सेंटर फार पीपल्स कलेक्टीवचे प्रदीप मोते यांचेसह कायद्याचे अन्य अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्राला उपस्थित राहु इच्छीना-यानी विलास भोंगाडे मो. ९८९०३३६८७३ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन सुरेश डांगे यांनी केले.

भाषा जतन व संवर्धन ही आम्हा सर्वांची कौटुंबिक जबाबदारी: कवि इरफान शेख

मराठी भाषा गौरव दिनाला मान्यवरांचे मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 27 फेब्रुवारी : कवी, भाषातज्ञ, पत्रकार, प्राध्यापक, निवेदक, संचलक, अधिकारी आणि मराठी भाषा व पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आज मराठी भाषा गौरव दिन चंद्रपूर मध्ये साजरा करण्यात आला. भाषा जतन व संवर्धन ही आमची कौटुंबिक जबाबदारी असून ती आणखी प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी चंद्रपूरचे प्रख्यात कवी इरफान शेख यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालय व आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन प्रशासकीय भवनातील माध्यम केंद्रात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला, साहित्य अकादमी ते प्रतिष्ठित साहित्य संस्थामार्फत गौरान्वित कवी इरफान शेख, भाषातज्ञ तथा जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार व जनसंवाद विद्या विभागाचे प्रमुख डॉ.पंकज मोहरील, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके जिल्हा उद्योजकता व मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांच्यासह विविध माध्यमात काम करणारे पत्रकार आकाशवाणीसाठी वृत्त लेखन व निवेदन देणारे निवेदक, कार्यक्रमांचे बहारदार संचलन करणारे संचलक, वृत्तपत्रविद्या विभागात शिकणारे पत्रकार, जिल्हा उद्योजकता व मार्गदर्शन कार्यालयात प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी, मराठी विभागाचे प्राध्यापक व मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक जण या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कवी इरफान शेख यांनी यावेळी भाषा ही आपल्या आईप्रमाणे असते. जो जिथे जन्मला ती त्याची भाषा असते. त्यामुळे आपल्या कलेमध्ये, कौशल्यामध्ये, संवादामध्ये, व्यक्त होण्यामध्ये आपल्या मातृभाषेचा वापर केला गेला पाहिजे. भाषा जतन व संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून ज्या ठिकाणी तुम्ही राहता ती भाषा तुमच्या व्यवहाराची संवादाची भाषा झाली पाहिजे, याकडे कटाक्षाने लक्ष वेधण्याच्या आवाहन केले. यावेळी त्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या मागणीवरून ' माझ्यातला कवी मरत चाललाय ' या सुप्रसिद्ध कवितेचे सादरीकरण देखील केले.
जिल्ह्यामध्ये कोषागार अधिकारी म्हणून काम करणारे, मात्र भाषा तज्ञ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम यांनी यावेळी 11 कोटी लोकांची मराठी भाषा ही जागतिक भाषा करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. उपस्थित भाषाप्रेमी व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेच्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या ज्ञान कोषापासून तर शब्दकोष, लोकभाषा कोष, बोलीभाषा कोष, वेळो-वेळी संदर्भासाठी वापरण्याचे आवाहन केले. एखादी भाषा जगाची भाषा होताना ती लष्कराची भाषा झाली पाहिजे, ती प्रशासनाची भाषा झाली पाहिजे, आर्थिक व्यवहाराची भाषा झाली पाहीजे.अनिवार्य प्रमाणे किंवा प्रसंगी सक्तीने देखील मराठी भाषेचाच वापर जेव्हा होईल, त्यावेळेस या भाषेचे आयुष्य वाढेल. भाषा मोठ्याप्रमाणात बोलल्या गेल्यास भाषेचे संवर्धन व संरक्षण होईल, असे विचार त्यांनी मांडले.
ज्येष्ठ पत्रकार व जनसंवाद विद्या विभाग प्रमुख डॉ. पंकज मोहरील यांनी यावेळी वृत्तपत्रांमध्ये वापरण्यात येणारी भाषा, त्याची अचूकता, त्याचा पडणारा प्रभाव आणि मराठी भाषेच्या संवर्धन व संरक्षणामध्ये वृत्तपत्राने आजपर्यंत निभावलेली भूमिका मांडली. अचूक शब्दांची चपखल निवड ही पत्रकारांच्या भाषाशैलीचे वैशिष्ट्य असते. पत्रकारितेमध्ये डोक्यात चळवळ आणि जिभेवर अचूक शब्दांचे भांडार असणे गरजेचे असते. आपले वृत्तपत्र वाचून सर्वसामान्य जनता भाषादेखील शिकत असते. त्यामुळे पत्रकार एक भाषा शिक्षक देखील असतो. याची जाणीव पत्रकारांनी ठेवावी. वृत्तपत्रविद्या विभागामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील हे दायित्व समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. चुकीच्या शब्दप्रयोगाबाबतची अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना भाग्यश्री वाघमारे यांनी मराठी भाषेच्या संवर्धन व संरक्षण म्हणून काम करणाऱ्या विविध विभागातील तज्ञांनी येऊन मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन शांताराम मडावी यांनी केले. यावेळी यावेळी उपस्थित मुलांनी काव्यवाचन व गीत वाचनात देखील सहभाग नोंदवला.

Wednesday, February 26, 2020

स्वातंत्र्यवीर विनायक सामोदर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली

चंद्रपूर येथील सावरकर चौक येथे स्वातंत्र्यवीर विनायक सामोदर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आलीचन्द्रपुर: दिवशी देशातील देशभक्त तरुणांनी देशभक्तीची प्रेरणा घ्यावी असे त्यांचे कार्य होते ज्या सावरकरांनी उच्चशिक्षित असूनही स्वातंत्र्यलढ्यात सहकुटुंब उडी घेतली आणि देशाची सेवा केली अश्या देशभक्ताला अनेकदा तुरुंगात जावे लागले, त्यांचा छळ झाला अनेक यातना सोसल्या व दोन जन्मठेपेची शिक्षा भोगणारे एकमेव स्वातंत्र्यसैनिक होते, स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही  असा महान क्रांतिकारक ज्यांनी देशाला पूर्ण जीवन दिले अशा विर सावरकरांना आज आपण श्रद्धांजली देत आहो त्यांच्यापासून आपण सगड्यांनी प्रेरणा घ्यावी.

Tuesday, February 25, 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक : हंसराज अहीर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्त आज भाजपा चंद्रपूर महानगर द्वारा आयोजित  धरणे आंदोलना मध्ये मा हंसराज जी अहीर यांनी  सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलना मध्ये सहभागी झाले होते. महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नसून त्याचबरोबर अतिवृष्टी ने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा हवेत विरले आहे, फक्त आश्वासनांचे गाजर दिल्याने जनता त्यांना धडा शिकवेल आणि भाजपा सदैव जनतेच्या पाठीशी असून राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजपा करत आहे असे वक्तव्य मा हंसराज अहीर यांनी आंदोलनाला संबोधित करताना केले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक : हंसराज अहीर

चन्द्रपुर (प्रतिनिधि): राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवणूक व महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्त आज भाजपा चंद्रपूर महानगर द्वारा आयोजित  धरणे आंदोलना मध्ये मा हंसराज जी अहीर यांनी  सहभाग घेतला. यावेळी मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलना मध्ये सहभागी झाले होते. महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नसून त्याचबरोबर अतिवृष्टी ने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन सुद्धा हवेत विरले आहे, फक्त आश्वासनांचे गाजर दिल्याने जनता त्यांना धडा शिकवेल आणि भाजपा सदैव जनतेच्या पाठीशी असून राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजपा करत आहे असे वक्तव्य मा हंसराज अहीर यांनी आंदोलनाला संबोधित करताना केले.

Monday, February 24, 2020

कर्जमुक्ती योजने अंतर्गत राजुरा व साखरी येथे प्रमाणीकरण मोहीम ; शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

कर्जमुक्ती योजने अंतर्गत राजुरा व साखरी येथे प्रमाणीकरण मोहीम ; शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

दोन्ही गावातील 156 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

 28 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध होणार

चंद्रपूर, दि. 24 फेब्रुवारी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राजुरा या तालुक्याच्या गावी व सावली तालुक्यातील साखरी या गावी आधार प्रमाणीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये या दोन्ही गावात 156 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत 55 हजार शेतकऱ्यांची यादी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थ ज्ञानेश्वर खाडे यांनी दिली आहे.

आज सकाळीच या दोन गावात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ करण्यात आला. राजुरा व सावली येथील तहसीलदार अनुक्रमे डॉ. रवीद्र होळी, पुष्पलता कुमरे तसेच तालुका उपनिबंधक कार्यालयाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अभियानाअंतर्गत राजुरा या तालुक्याच्या गावात व सावली तालुक्यातील साखरी या गावांची आधार कार्ड प्रमाणीकरण संदर्भात निवड झाली होती. ही निवड प्रायोगिक तत्त्वावर होती. पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी योजनेस पात्र शेतकऱ्यांची यादी आज लावण्यात आली होती. या यादीतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मूळ आधार कार्ड, बँकेचे पासबुक व यादीचा विशिष्ट नंबर या महत्त्वाच्या कागदपत्रासह आपले आधार सेवा केंद्रांमध्ये जाऊन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आपले आधार प्रमाणीकरण झाल्याची खातरजमा करायची होती. ज्या लोकांचे आधार कार्ड आज प्रमाणित करण्यात आले आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन लक्ष रुपये राज्य शासनामार्फत जमा केले जाणार आहे.

राजुरा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 49 खातेधारक तर तर अन्य बँकेचे 87 खातेधारक असे एकूण 136 खातेधारक आहेत. त्यापैकी आज दोन्ही बँका मिळून हे 46 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.

सावली तालुक्यातील साखरी या गावांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 167 तर अन्य बँकेचे 11 खातेधारक आहे. एकूण 178 पैकी आज 112 खाते धारकांचे प्रमाणिकरण पूर्ण करण्यात आले.

आज महाराष्ट्रात संपूर्ण राज्यभर ही मोहीम सुरू होती. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. सावली तालुक्यातील साखरी येथे तहसीलदार पुष्पलता कुमरे, सहकार अधिकारी श्रेणी-1 सुषमा शिंदे, नायब तहसीलदार प्रवीण चिडे यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता.

राजुरा येथे आजच्या प्रक्रियेमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, तहसीलदार डॉ रवींद्र होळी, तालुका उपनिबंधक ऐ.आर. तुपट सहभागी झाले होते.

 प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम राज्य शासनाकडून जमा केली जाणार आहे. त्यामुळे दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती राज्य शासनाकडून होत असल्याबद्दल यावेळी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध, १५००० लाभार्थ्यांचा समावेश

मुंबई (प्रतिनिधि) -अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारनं शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात आलं आहे. एप्रिल महिन्याअखेर कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती एकत्र करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीतल्या 68 गावांमधल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रमाणपत्र बहाल केलं जात आहे. जिल्हा स्तरावरून कर्जमाफी देण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज 24 हजार 723 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. त्या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटींचं नियोजन करण्यात आलं होतं. अशा पद्धतीनं एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी केली असून, त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्चला चर्चा होणार आहे.

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई, दि-23 :  थोर समाजसुधारक आणि कीर्तनकार संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेवन मंत्री संजय राठोडआमदार रविंद्र फाटकसामान्य प्रशासन विभागाच्या (रचना) सचिव अंशु सिन्हा यांच्यासह अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांनीही संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

चंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड, 24 ट्रक पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड झालं आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या संशयावरुन तब्बल 24 ट्रक ताब्यात घेतले आहेत . शहराजवळील नागाळा गावातील एका बड्या कोळसा व्यापाऱ्याच्या कोळसा साठा क्षेत्रात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील पोवनी कोळसा खाणीतून हे ट्रक निघाले होते. त्यांना राज्यातील विविध लघु उद्योगात जायचं होतं. कारवाई झालेल्या तळावर उच्च दर्जाचा कोळसा उतरवून ट्रकमध्ये चुरी भरली जात असल्याची शंका होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सध्यातरी 600 टन कोळसा संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. पुरवठादार आणि अंतिम खरेदीदार यांच्यातील साखळी जुळवून पोलीस घोटाळ्याची चौकशी करत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली.
चंद्रपूरमध्ये कोळशाचं मोठं रॅकेट उघड, 24 ट्रक पोलिसांच्या ताब्यात
जप्त करण्यात आलेले ट्रक लघु उद्योगांना सबसिडीमध्ये मिळणारा कोळसा काळ्याबाजारात नेत असल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकारामुळे सबसिडीच्या माध्यमातून लघु उद्योगांना मिळणारा कोळसा काळ्या बाजारात विकण्याचा प्रकार सुरु आहे का? यातून सरकारला आर्थिक स्वरुपात मोठा चुना लावण्याचं षडयंत्र सुरु आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याबाबत पोलीस तपास सुरू असतानाच आता यावरुन राजकीय आरोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात गृहमंत्र्यांना भेटून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे या घोटाळ्यात सहभागी व्यापाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
नागाळा येथे ट्रक जप्तीला 5 दिवस झाले असूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र हा कोळसा कोणत्या व्यापाऱ्याचा होता? आणि तो कुठे जात होता? याबाबत गूढ वाढले आहे.

इको-प्रो 'अनुत्तम अभ्यासिका'

चन्द्रपुर:
चंद्रपूर शहरातील इको प्रो संस्थेने आपल्या 15 वर्षाच्या सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रासह अन्य सेवेत विविध विषयांवर कार्य केले. आता एका नव्या व्यासपीठाकङे पादाक्रांत करीत आहे. चांगला नागरिक घङविण्याच्या दृष्टीने इको-प्रो संस्थेच्या 'शिक्षण विभागा'च्या वतीने जिल्हयातील कानाकोपऱ्यातुन चंद्रपूर शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर आम्ही 'अभ्यासिका' सुरू करीत आहोत.
आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात शिकायला येत आहे. मात्र, शिकवणी वर्ग, निवास आणि भोजनाचा खर्च भागविताना आर्थिक बाबीचा सामना करावा लागतोय. अशातच खासगी अभ्यासिकांचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे विद्यार्थी खचून जातो. अशा विद्यार्थ्याना धीर देण्यासाठी आम्ही अभ्यासिकेची सुविधा येत्या 1 मार्च 2020 पासून उपलब्ध करून देत आहोत. 

महाराष्ट्राला जीएसटी परतावा जलदगतीने मिळावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्राला जीएसटी परतावा जलदगतीने मिळावा
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली, दि. 21 : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली.
मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या 15, सफदरजंग लेन या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, जीएसटीचा राज्याच्या वाट्याचा परतावा मिळावा यासाठी प्रधानमंत्र्यांना याआधी पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्याला हा परतावा मिळाला. मात्र, हा परतावा जलदगतीने मिळावा अशी विनंती प्रधानमंत्र्यांना केली. याबाबत केंद्र पूर्ण सहाकार्य करेल अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा यावरही चर्चा झाली. सध्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा उतरविण्यासाठी कंपन्या आल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे चित्रही प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य मिळेल

विविध प्रगतीशील कामे व योजनांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनीवरून मला शुभेच्छा दिल्या होत्या. आज मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतील पहिल्या भेटीतच प्रधानमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील उत्तम समन्वयाबाबत प्रधानमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.

Friday, February 21, 2020

राजू जोगड़ owner ऑफ .....

डॉ अंदनकर माझी सैनिक तज्ञ

मित्रानो हे आहेत,डॉ शंकरराव अंदनकर,हृदयरोग तज्ञ ( 79 yr ).माजी सैनिकांचे सेवक
…...मागील वर्षी तथाकथीत प्रेम दिनाला पुलवामा आतंकी हल्ल्यात किमान 45 सैनिक शाहिद झाले सारा देश त्यावेळी दुःखसागरात बुडाला.ही घटना डॉ अंदनकर यांना विचलित करुन गेली आणि त्यानी संकल्प केला की शहिदांच्या व माजी सैनिकांच्या परिवार साठी काही केले पाहिजे....ही भावना त्यानी मला बोलून दाखवली.त्या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी मी जिल्हा सैनिककार्यालय गाठले,तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि डॉ साहेब सेवा देऊ इच्छितात सांगितले.चर्चेअंती योजना आखण्यात आली.जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांना मोफत तपासणी,मोफत सल्ला देण्याचे ठरले,आज डॉ शंकरराव अंदनकर माजी सैनिकांच्या परिवाराला  ecg, xray, रक्त तपासणी सेवा मोफत उपलब्ध करून देत आहेत हेच नाहीतर सिटी स्कॅन साठी 50 % सूट देखील ते मिळून देतात.या सेवे साठी माजी सैनिकांची संघटना एक फॅमिली कार्ड देते,ते घेऊन आल्यावर या योजनेचा लाभ सैनिकांच्या परिवाराला घेता येतो.…..जिल्ह्यातील किमान 1800 माजी सैनिकांचे कुटुंब याचा लाभ घेत आहेत.
आज महाशिवरात्री, याच दिवशी मागील ( 2019)वर्षी माझी भेट डॉ अंदनकर यांचे सोबत झाली होती आणि आज ( 21 फर .) ला पुन्हा त्यांची भेट घेतली डॉ साहेब समाधानी दिसले .
किसींकी मुस्काराहटो पे हो निसार...
किसिका दर्द मिल सके तो ले उधार....
किसिके वास्ते तेरे दिल मे प्यार...
जिना इसी का नाम हैं....
या गिताची आठवण झाली....
माझ्या थोड्या सहकार्याने आम्ही ही सेवा सुरू करू शकलो...….याचा सार्थ अभिमान आहे.
Thanks डॉ अंदनकर सर
.....एक phone करून त्यांचा उत्साह वाढवू या
डॉ शंकरराव अंदनकर 9822367865

प्रवीण तोगड़िया VHP

चन्द्रपुर : (प्रतिनिधि)

हिंदू हा झोपला आहे, त्यांनी भाजपला भरभरून मत द्यावे म्हणून मुस्लिम समाज शाहीन बागच्या माध्यमातून भाजपचे मार्केटिंग करण्यात व्यस्त आहे असा आरोप आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी आयोजित पत्रपरिषदेत लावला आहे.

आज देशाची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे, युवकांना रोजगार नाही, जे रोजगार होते ते सुद्धा या सरकारने हिसकावून लावले, हॉवडी मोदी केल्याने रोजगार मिळाला का? ज्या मुद्द्यांवर भाजप सरकार निवडून आली ते वाचन त्यांनी पाळले नाही, मोदी सरकारवर मी पूर्णपणे नाखूष आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण तोगडिया 

बंधन 2020 परिचय सम्मेलन का आयोजन

🏳‍🌈🔅🏳‍🌈🔅🏳‍🌈🔅🏳‍🌈🔅🏳‍🌈🔅🏳‍🌈🔅🏳‍🌈

       *भारतीय जैन संघटना, चंद्रपुर*
           ✨ *बंधन २०२०*✨

मा. सदस्यों,
सादर जय जिनेंद्र,

आपको सूचित करते हुए हर्ष हो रहा है कि आगामी १९ अप्रैल को होने वाले परिचय सम्मेलन *बंधन २०२०* की तैयारियाँ चल रही है। इसी कड़ी को आगे बढ़ते हुए दिनांक *२३.०२.२०२० (रविवार)* को *प्रातः 09:30* बजे *यंग रेस्टोरेंट*,,सिविल लाइंस मे सभा ली जाएगी जिसमें कार्यक्रम को सफल बनाने हेतु विचार विमर्श किया जाएगा।

आपश्री से निवेदन सभा मे अवश्य पधारकर अपना मार्गदर्शन एवं योगदान दे, आपकी उपस्थिति जोश एवं उत्साह भर देगा।।

*बंधन २०२०-प्रमुख संयोजक*
🙏🏻 *प्रशांत बैद*🙏🏻

*जिल्हा अध्यक्ष*
🙏🏻 *गौतम कोठारी*🙏🏻
      
*भारतीय जैन संघटना, चंद्रपुर।*

बन्धन 2020 परिचय सम्मेलन

ऑटो में 3 सीट ब

*ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार....*

आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं,"ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"

"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.

"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."

"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"

"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."

"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"

"मिरजलाच घेऊन जावी लागेल."

त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात.
"वकिलसाहेब, गाडी बँकेनं ओढून नेली होय?" त्यानं विचारलं.

"कोण म्हटलं?"

"नाही, गावात कोणतरी म्हणत होतं."

तासाभरात दुसरा मनुष्य. "वकिलसाहेब, किती हप्ते तटले होते हो?...हप्ते भरता येत नव्हते तर गाडीच घ्यायची नव्हती !"

असेच मग दिवसभर लोक येत राहिले आणि प्रश्न विचारत राहिले.

दिवसभरात एकानंही," गाडीला काय झालं?" किंवा "गाडी कुठं गेली?" म्हणून विचारलं नाही. सगळे जण असे बोलत होते की जणू गाडी बँकेनंच ओढून नेलीय.

मला सकाळी सकाळी या प्रश्नांचा राग आला होता पण नंतर नंतर लोकांच्या हलक्या कानाचं आणि सुमार बुद्धीचं हसू यायला लागलं.

दुपारनंतर तर आमचा संवाद असा होऊ लागला,

"वकिलसाहेब, बँकेनं गाडी ओढून नेली होय ?"

"होय."

"का?"

"इंजिनच्या कामासाठी आणि ऑइल बदलीसाठी."

"पण गाडी बँकेनं का नेली ?...मेस्त्रीनं न्यायला पाहिजे होती नव्हं?"

"आजकाल असंच असतं," मी गंभीरपणे म्हणायचो, "बँकेच्या कर्जवसुलीची कामं मेस्त्री करतात आणि गाड्या दुरुस्तीची कामं बँकवाले करतात."

"असं का म्हणे?"

"काय माहीत?....पण सध्या असंच चाललेलं असतं !" मी आणखी गंभीर होऊन बोलायचो.
माझं नाटक बघून बायको हसायची आणि मग समोरचा माणूस खजिल होऊन निघून जायचा.

त्या एका प्रसंगानं मला शिकवलं की लोक काय म्हणतात तिकडं कधीच लक्ष द्यायचं नाही. लोक काहीही बोलत असतात.

मध्यंतरी तर कमालच झाली. माझ्याकडं एक *वकिल मुलगी* कामाला आली. तिला गाडीत बसलं की मळमळायचं. म्हणून ती पुढं माझ्याशेजारी बसायची.

लोक म्हणायचे, 'वकिलानं दुसरं लग्न केलं वाटतं !' एक जण माझ्या खऱ्या बायकोला म्हणालीही,

"स्नेहा,खरंच भाऊजींनी दुसरं लग्न केलं होय गं ?" माझी बायको हजरजबाबी,बोलली,

"अगो बाई, तुम्हांला लग्नाला सांगायचंच राहिलं की !" काही दिवसांनी ती मुलगी काम सोडून गेली.

लोक म्हणाले, *'वकिलाची दुसरी बायको वकिलाला सोडून गेली वाटतं !'*

तोपर्यंत दुसरी मुलगी कामावर आली. लोक म्हणाले,
'आयला, *वकिलाचं* काही खरं दिसत नाही. दुसरी बायको गेली नाही तोपर्यंत *तिसरी* आणली.'

माझ्या कानावर अशा बातम्या आल्या की मी पूर्वी पूर्वी खूप अस्वस्थ व्हायचो पण आता हे सगळं एन्जॉय करत असतो....

लोक काय,काहीही बोलत असतात पण आपण आपलं काम करत जायचं..... कुणावरही न रागावता न चिडता.

 *``ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार....!!”*

           🙋🏻‍♂आपण खूप हसत रहा आनंदी रहा.🙋🏻 *🌹🙏शुभ🌹दिन🙏🌹🤣🤣🤣🤣🤣🤣*

आज शिवलिंग की पूजा करते है

आज शिवलिंग के दर्शन करते

"वकिलसाहेब, बँकेनं गाडी

कल से परीक्षा शुरू हो रही है

आज महाशिवरात्रि बड़े पैमाने पर मनाई गईं

*चलो समेतशिखरजी की वंदना करे*
*2 सितंबर से 11 सितंबर 2020*

*प्रथम आओ प्रथम पाओ*
 
 *बुकिंग की आखरी तारीख 20 मार्च 2020*

*सिर्फ 8100/- में साधर्मिक यात्रा का आनंद लो*

जय पारस

*सिर्फ और सिर्फ 8100/-*

*चलो समेतशिखरजी के साथ पंच तीर्थ यात्रा*
🙏🏻
झुक जा सम्मेदशिखरजी  दादा के चरणोमे मे प्यारे..
ये और कही ना तुझे झुकने देंगे....
मन मे है विश्वास पक्का 
वो काम कभी ना कोई रूकने द़ेगे.....

20 तीर्थकरों की मोक्ष प्राप्त पावन भूमि⛰🏔
आपके लिए ला रहा है
*श्री आनंद समेदशिखरजी यात्रा मंडल*
*🚉श्री सम्मेद शिखरजी महातीर्थ यात्रा🚊*

सम्मेद शिखरजी- रुजूबालीका-पालगंज-लच्छवाड-चम्पापुरी-काकंदी- गुणियाजी- नालंदा पावापुरी- भगवान महावीर स्वामी जन्मस्थान कुन्डलपुर-राजगिर (विरायतन)-पटना
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*निर्धन परंतु इच्छुक 5 श्रद्धालु परिवारों को निशुल्क शिखरजी यात्रा*
👆🏻👆🏻👆🏻👆🏻

यात्रा का स्वागत मूल्य केवल *-8100/- प्रति व्यक्ति* स्लीपर कोच
👇🏻
*Ac बोगी  (थ्री टायर )टिकट के लिये 11001/-*
*2सप्टेंबर 2020 से 11 सेप्टेंबर 2020*

----------------------------------------------
👉🏻 जैन भोजन
( मारवाड़ीकेटरिंग)
👉🏻   रूम्स 
👉🏻 २×२ ऐसी बस
👉🏻 रेलवे टिकट (स्लीपर कोच)
    (ये स्पेशल ट्रेन या स्पेशल बोगी नही है)
👉🏻 मिनरल वॉटर की सुविधा
👉🏻  पारिवारिक स्नेहमय आयोजन

*👉🏻 सभी स्थानोपर दर्शन-सेवा-पूजा को प्राथमिकता के साथ पर्याप्त समय*

*👉🏻 अग्रिम राशी शुल्क प्राप्त होने पर पंजीकरण (बुकिंग) होगा !*

*✅ 👫 बालक (पांच साल तक) : नि:शुल्क* 
----------------------------------------------
शिखरजी के पहाड़ या अन्य पहाड़ों पर चढ़ने के लिए डोली पालखी या घोड़े गाड़ी की व्यवस्था यह व्यक्तिगत तौर पर होगी !
इसके लिये यात्रा सयोंजक जिम्मेदार नही होंगे !

 🚊 *सीएसटी , कल्याण,इगतपुरी, नाशिकरोड,मनमाड,जळगाव, भुसावल,इटारसी,खंडवा,बुरहानपुर इन स्थानो से बोर्डिंग (बैठने की व्यवस्था)*
  ⏹ मुंबई से मुंबई ट्रेन में
   सीमित सीट
*बुकीग की अंतिम तारिख*
*20 मार्च 2020*

*बुकिंग एवम जानकारी हेतु*
गणेश साखला जैन
9822311008
निखिल संचेती जैन
 8380855858
8306111158
 
----------------◽----------------------
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 
यह व्यावसायिक आयोजन नही है न ही किसी व्यवसायिक आयोजक के साथ स्पर्धा हेतु है, 
अपितु साधर्मिक सेवाभक्ती की भावना से है !
अत: सकारात्मक व सहकार्य का दृष्टिकोण रखे यही मंगलभाव !

*👉🏻 5 निर्धन परिवारों को निशुल्क उसके लिए आयोजक के नियम के अनुसार*

*💥 नियम लागू सर्वाधिकार आयोजक के पास सुरक्षित*

*इस मैसेज को अधिकाधिक जैन गृप मे भेजकर तीर्थयात्रा की अनुमोदना करे !*

RAJU NEWS

ड़ड़ड़ड़ड़ड़ड़ फ्फ्फफ्फ्फ़ ह्ह्ह्हह्ह्ह्ह  हहहहहह  जजजजजज 

THIS IS MY SECOND POST

कक्ककक्कक्स ववगह  वववववववव 

TH5S 5 D11122222 RA14 1144411

 DFGGH1122222222222CBNBNGH1111             1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111